Wednesday, August 17, 2022

वडिलांच्या वर्षश्राद्ध निमित्त मुलांनी केला स्तुत उपक्रम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील स्व शिवाजी श्रीपाद मुळे यांच्या प्रथम वर्ष श्रद्धा निमित्त एक चांगला उपक्रम केला.

जे समाजातील काही दुर्लभ व्यक्ती आहे त्यांना सायकल, व्हीलचेअर , कुबड्या, तसेच काठी वाटप करून समाजातील या घटकांना हे वाटप करून एक चांगला उपक्रम केला आहे त्यामुळे

गावातून ह्या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.ह्या वर्षश्राद्धानिमित्त हरिभक्त परायण संतोष महाराज पवार यांचे सकाळी नऊ ते अकरा या वेळेत प्रवचन संपन्न झाले.

सोपानराव मुळे, अरुण मुळे, मिठू मुळे, बाळासाहेब मुळे ,आशाबाई दारकुंडे ,सावित्रीबाई पटारे ,गणेश मुळे ,सचिन मुळे, पत्रकार रमेश पाडळे, रवि उगलमुगले, अशोक वाघ , आरती धोंडे, राजेंद्र गर्जे , शिवप्रसाद काळे आदी यावेळी उपस्थित होत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!