13 जुलै
महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे
जाहिरात क्र.: नपप्रसं/कक्ष-3ब/संवर्ग पदभरती/प्र.क्र/01/2023/3838
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023
Total: 1782 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.परीक्षापदाचे नाव पद संख्या
1)महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य)स्थापत्य अभियंता, गट-क2912
2)महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत)विद्युत अभियंता, गट-क483
3)महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक)संगणक अभियंता,गट-क454
4)महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवापाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क655
5)महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभागलेखापरीक्षक/लेखापाल,गट-क2476
6)महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारणकर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क5797
7)महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवाअग्निशमन अधिकारी, गट-क3728
8)महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवास्वच्छता निरीक्षक, गट-क 35
Total1782
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.4: (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.5: (i) B.Com (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
वयाची अट: 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
अभ्यासक्रम: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html