Wednesday, August 17, 2022

वृत्तपत्र विक्रेते अशोक दरंदले यांचे निधन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/ प्रतिनिधी

नेवासा फाटा येथे वृत्तपत्र विक्रेते अशोक श्यामसुंदर दरंदले (वय-५६ वर्षे) यांचे दि.५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दुःखद निधन झाले आहे.

मागील आठवडय़ात नेवासाफाटा येथे झालेल्या अपघातात जखमी झाले होते.नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज दुपारी त्यांचे निधन झाले. मागील ३५ वर्षांपासून त्यांचा नेवासा फाटा येथे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय असल्याने परिसरात ते लोकप्रिय होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे आई,पत्नी, २ मुले, २ भाऊ असा परिवार आहे.उद्योजक नामदेव दरंदले व पत्रकार विनायक दरंदले यांचे पुतणे तर
पत्रकार चंद्रकांत दरंदले व डाॅ.रवींद्र दरंदले यांचे ते मोठे बंधू होत

ताज्या बातम्या

error: Content is protected !!