मुंबई
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १ वर्षात १०,५०० रुग्णांना एकूण ८६ कोटी ४९ लाख रुपयांची मदत दिली आहे.
जिल्ह्यांची नावे–रुग्णांची संख्या– मिळालेली मदत
अ.नगर — 629 — 5 कोटी 22 लाख
अकोला–50– 48 लाख
अमरावती–132– 1 कोटी 6 लाख
संभाजीनगर–611– 4 कोटी 86 लाख
भंडारा–11– 11 लाख
बुलडाणा–207– 1 कोटी 75 लाख
चंद्रपूर–35– 27 लाख
धुळे–95– 89 लाख
गडचिरोली– 07– 7 लाख
गोंदिया– 15 — 13 लाख
हिंगोली– 94 — 67 लाख जळगाव– 556– 4 कोटी 62 लाख
जालना– 276– 2 कोटी 24 लाख
कोल्हापूर– 883– 6 कोटी 7 लाख
लातूर–437– 2 कोटी 94 लाख
मुंबई– 765– 6 कोटी 46 लाख
मुंबई (उपनगरी)–91– 86 लाख
नागपूर — 103 — 94 लाख
नांदेड — 218 — 1 कोटी 84 लाख
नंदुरबार — 29 — 34 लाख
नाशिक — 467 — 4 कोटी 40 लाख
धाराशिव– 203– 1 कोटी 56 लाख
पालघर–120–1 कोटी 10 लाख
परभणी–455–2 कोटी 95 लाख
पुणे–879– 7 कोटी 77 लाख
रायगड — 207– 1 कोटी 92 लाख
रत्नागिरी– 207–1 कोटी 45 लाख
सांगली– 366–3 कोटी 10 लाख
सातारा– 434–3 कोटी 62 लाख
सिंधुदुर्ग –56–42 लाख
सोलापूर — 488 — 4 कोटी 16 लाख
ठाणे — 954 — 7 कोटी 66 लाख
वर्धा–28–21 लाख
वाशिम–52–39 लाख
यवतमाळ–58–55 लाख