Saturday, September 23, 2023

नगर जिल्ह्यात कांद्याचे दर वाढले ?

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राहाता बाजार समितीत शुक्रवारी कांद्याला सर्वाधिक 2000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. 21458 गोणी कांद्याची आवक झाली.

प्रतवारीनुसार कांदा नंबर 1 ला 1500 ते 2000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 850 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 800 रुपये भाव मिळाला. गोल्टी

कांदा 850 ते 1050 रुपये असा भाव मिळाला. जोड कांदा 100 ते 300 रुपये.डाळिंबाच्या 9353 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 121 ते 170 रुपये भाव मिळाला.

डाळिंब नंबर 2 ला 71 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 70 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव प्रतिकिलोला मिळाला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!