माय महाराष्ट्र न्यूज:यूपीएससी परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा पास करून आयएएस ऑफिसर होण्याचं स्वप्नं अनेकांचं असतं.
यूपीएससीची लेखी परीक्षा पास केली तरी त्यानंतर मुलाखत होते आणि या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न अनेकदा पेचात पाडणारे असतात.यूपीएससीची लेखी परीक्षा पास केली.
तरी त्यानंतर मुलाखत होते आणि या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न अनेकदा पेचात पाडणारे असतात.यूपीएससीच्या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न इतके विचित्र असतात की त्यांचं उत्तर काय
द्यावं ते समजत नाही.असाच हा प्रश्न जो यूपीएसएसीसारख्या परीक्षेच्या मुलाखतीसाठी विचारला जाऊ शकतो. अशी गोष्ट जी पुरुष एकदाच करतो आणि महिला पुन्हा पुन्हा.या प्रश्नाचं उत्तर आहे, भांगेत सिंदूर भरणं.
पुरुष लग्नात एकदाच पत्नीच्या भांगेत सिंदूर भरतो आणि महिला लग्नानंतर दररोज भरतात. पुन्हा पुन्हा हे काम करतात.