नेवासा
तालुक्यातील भेंडा येथील काविळ उपचार केंद्राचे प्रमुख सुनील वाबळे यांनी शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजन वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा केला.
वृध्दाश्रमातील अडी-अडचणीच्या वेळी कायम सहकार्य करु तसेच किराणामाल घेण्यासाठी
दरमहा पाच हजार रूपये पाठविणार असल्याचे श्री.वाबळे
यांनी सांगितले.
पत्रकार संतोष औताडे, कारभारी वखरे, स्वप्नील बोधक, शुभम गर्जे, दत्ता वाबळे, क्रत्विक देशमुख, क्रषीकेश वाबळे, तन्मय वाबळे, गोपी म्हस्के, योगेश वाबळे यावेळी उपस्थित होते.