Saturday, September 23, 2023

सावधान: ही बातमी फक्त महिलांसाठी मग ही बातमी वाचाच

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सुंदर दिसण्यासाठी महिला महागड्या ब्युटी उत्पादनांचा वापर करतात. ही कॉस्मेटिक उत्पादने लॉन्च करण्यासाठी अनेक ब्युटी ब्रॅण्ड शो देखील आयोजित करतात. त्याची

वापरण्याची पद्धत, त्यात असणारे घटक व ते किती काळ राहू शकते याविषयी माहिती दिली जाते.परंतु, महिला आपल्या दैनंदिन जीवनात पॉकेट किंवा बॅगेमध्ये मेकअपचे किट ठेवतात.

ऑफिसमध्ये किंवा प्रवासात सहज सोपे वापरता येईल असे मेकअप किट प्रत्येकाकडे असते. अनेकदा आपण खाद्यपदार्थांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे पाहातो परंतु, मेकअप किटमध्ये

कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते तपासत नाही.द सनच्या मते, अनेक उत्पादनांमध्ये हानिकारक रसायने असतात जी त्वचेसाठी चांगली नसतात. हार्वर्ड लॉ स्कूलमधील पदवीधर वकील,

अँजेला कॉस्मेटिक कंपन्यांनी बनवलेल्या उत्पादनांच्या घटकांवर लक्ष ठेवते. त्यांनी असे तीन सौंदर्य उत्पादने सांगितले आहेत जे टाळावेत. जाणून घेऊया त्याबद्दल वॉटरप्रूफ मस्करा

बनवण्यासाठी कंपन्यांना त्यात पर-अँड-पॉली-फ्लोरो अल्काइल पदार्थांचा समावेश करावा लगातो. परफ्लुरोआल्किल पदार्थ तेल आणि पाण्याला प्रतिरोधक असतात, ज्यामुळे ते त्यांचे गुणधर्म दीर्घकाळ टिकवून ठेवतात. PFAS अतिशय

धोकादायक मानला जातो ज्यामुळे मूत्रपिंड, उच्च कोलेस्ट्रॉल, वंध्यत्व आणि मेंदूचे आजार देखील होऊ शकतात.अँजेला म्हणते की, ड्राय शॅम्पू देखील कधीही वापरू नये. त्यामध्ये बेंझिन नावाचे हानिकारक

रसायन असते जे एक कार्सिनोजेन आहे ज्याचा वापर कमी प्रमाणात देखील कर्करोगाचा धोका वाढवतो.केस सरळ करणाऱ्या रसायनांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. यामुळे डिम्बग्रंथि आणि स्तनाच्या

कर्करोगाचा धोका देखील शकतो कारण त्यात पॅराबेन्स, बिस्फेनॉल ए आणि फॉर्मल्डिहाइड सारखी धोकादायक रसायने असतात आणि ती थेट टाळूमध्ये शोषली जातात.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!