माय महाराष्ट्र न्यूज :राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये बुधवारी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा
7 सप्टेंबर
कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.मराठवाडा – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
8 सप्टेंबर
कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्र – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.मराठवाडा – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
9 सप्टेंबर
कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.मराठवाडा – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.विदर्भ – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता