नेवासा
तालुक्यातील सौंदाळा येथील लोकनियुक्त सरपंच सौ. प्रियांका शरद अरगडे यांना राज्यस्तरीय राजश्री शाहू पुरस्कार जाहीर झाला आहे.
शाहू प्रतिष्ठान तर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दि २९/९/२०२३ शुक्रवार रोजी ज्ञानज्योती साविञीबाई फुले सभागृह गंजपेठ पुणे येथे समाज कल्याण मंत्री अतुल सावे यांंचे हस्ते होणार आहे.