Thursday, December 7, 2023

श्रीनाथ म्हस्कोबाचे सीईओ डी.एम.रासकर ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

पुणे/अहमदनगर प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एम.रासकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

श्री.रासकर यांनी विविध संस्थांद्वारे आयोजित केलेले राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय अधिवेशन तसेच सेमिनार यामध्ये विविध विषयांवरील ३० हून अधिक शोधनिबंध सादर केलेले आहेत. दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट

असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे संस्थेच्या सन २०२३ च्या अधिवेशनमध्ये सादर केलेल्या “साखर कारखान्याची उत्पादन कार्यक्षमता वाढवण्यासाठी मनुष्यबळ व यंत्राच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर ” या शोधनिबंधास प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!