Wednesday, August 17, 2022

नगर जिल्ह्यात २४ तासात वाढले इतके रुग्ण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ५५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६२ हजार ६३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७६९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ५२६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८१ आणि अँटीजेन चाचणीत ४५९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले ०५, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०२, पारनेर ०२, राहुरी ०१, संगमनेर १२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, अकोले ०५, जामखेड ५५, कर्जत ०९, कोपरगाव १८, नगर ग्रा.१३, नेवासा १९, पारनेर २३, पाथर्डी २१, राहाता १४, राहुरी ११, संगमनेर १३, शेवगाव २१, श्रीगोंदा ३१, श्रीरामपूर १८ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४५९ जण बाधित आढळुन आले. मनपा ०३, अकोले ५७, जामखेड ४८, कर्जत २०, कोपरगाव ३४, नगर ग्रा. ०८, नेवासा ३२, पारनेर १०, पाथर्डी २६, राहाता १५, राहुरी ०९, संगमनेर ३३, शेवगाव ११, श्रीगोंदा ८०, श्रीरामपूर ७० आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ३९, अकोले २८, जामखेड ०२, कर्जत ५१, कोपरगाव ३९, नगर ग्रामीण २४, नेवासा १४, पारनेर ६८, पाथर्डी ६२, राहाता १३, राहुरी ४१, संगमनेर २३, शेवगाव ५३, श्रीगोंदा ६१, श्रीरामपूर ३० आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:२,६२,६३६*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:४५२६*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:४०३७*

*एकूण रूग्ण संख्या:२,७१,१९९*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!