Thursday, August 11, 2022

कोरोनामुक्त झाल्यावर जाऊ शकते दृष्टी? डॉक्टरांनी दिली माहिती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनावर मात केल्यानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच कालावधी लागतो. या कालावधीला ‘लाँग कोविड’ म्हटलं जातं. या कालावधीत अनेक प्रकारच्या शारिरीक समस्या उद्भवतात.

कोरोना विषाणूचा रुग्णाच्या डोळ्यांवर काय परिणाम होतो, त्यातून संबंधित व्यक्ती कशी बरी होऊ शकते, याबद्दल दिल्लीतील मणिपाल रुग्णालयाचे डॉ. वानुली वाजपेयी यांनी महत्त्वाची माहिती दिली. ‘कोरोनाची लागण झाल्यावर किंवा कोरोनामुक्त झाल्यानंतर बऱ्याचदा डोळ्यांवर फारसा परिणाम होत नाही.

काही रुग्णांमध्ये कंजेक्टिवायटिससारखी लक्षणं दिसून येतात. दीर्घ कालावधीसाठी डोळ्यांचा त्रास सहन करावा लागणाऱ्या रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे,’ असं वाजपेयींनी सांगितलं.कोरोनाची लागण झाल्यानंतर कंजेक्टिवायटिसची लक्षणं दिसून येतात. औषधांच्या मदतीनं कंजेक्टिवायटिस लवकर बरादेखील होतो.

मात्र काही रुग्णांच्या बाबतीत रेटिनावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे दृष्टीवर विपरित परिणाम होतो. अनेकदा रेटिनामधील धमन्यांमध्ये ब्लॉकेज होतं. त्यामुळे दृष्टी जाण्याचा धोका निर्माण होतो. अशा स्थितीत उपचारांची गरज भासते. मात्र यातूनही काही जण पूर्णपणे बरे होतात. तर काहींची दृष्टी जाते, अशी माहिती वाजपेयींनी दिली.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!