Wednesday, August 17, 2022

नगर ब्रेकींग : बारावीच्या तरुणीची आत्महत्या…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील गजानन कॉलनी,संगमनेर रोड,वॉर्ड नंबर 3,श्रीरामपूर या भागात राहणार्या कल्याणी नावाच्या 18 वर्षे वयाच्या कॉलेज तरुणीने तिच्या राहत्या घरी अभ्यासाच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपमृत्यू क्रमांक 57/2021 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.या घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांनी भेट दिली.

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री.संजय काळे हे करीत आहेत. यावेळी पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी सांगितले की,या मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झालेले नाही.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!