Thursday, August 11, 2022

नगर जिल्ह्यातील घटना :विजेचा शाँक लागुन कामगार गंभीर जखमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : विजेच्या पोलवर काम करत असताना विजेचा शाँक लागुन एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे त्यास तातडीने साखर कामगार रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहेेेे.

या बाबत समजलेली माहीती अशी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथील विजेच्या खांबावरील मेंन्टेनन्सचे काम खाजगी ठेकेदारा मार्फत करण्यात येत होते त्यांच्या मार्फत गणेश भाऊसाहेब साळुंके हा पोलवर चढुन देखभाल दुरुस्तीचे काम करत होता ज्या पोलवर काम करायचे होते .

त्या पोलवरील विज प्रवाह बंद करण्यात आला होता त्या पोल शेजारीच आणखी एक विजेचा सप्लाय सुरू होता बंद विज प्रवाह असलेल्या पोलवरील काम आटोपुन साळुंके हा विज प्रवाह सुरु असलेल्या शेजारच्या पोलवर चढला विजेच्या तारांना स्पर्श होताच त्यास जोरदार शाँक बसला व तो खाली फेकला गेला त्याच्या ओरडण्यामुळेमुळे आसपासचे नागरीक जमा झाले.

हवालादार अतुल लोटके उपसरपंच अभिषेक खंडागळे महावितरणचे चेतन जाधव मधुकर औचिते यशवंत नाईक गौरव सिकची विशाल आंबेकर संतोष शेलार गणेश टाकसाळ किरण बारहाते आदिंनी जखमी अवस्थेत असलेल्या साळुंके यास तातडीने साखर कामगार हाँस्पीटल येथे दाखल केले असुन त्यास अति दक्षता विभागात ठेवण्यात आले असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!