Wednesday, August 17, 2022

भविष्य निर्वाह निधी खात्याला आधार लिंक करण्यासाठी इतक्या महिन्याची मुदत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

नेवासाlसुखदेव फुलारीlNewasa

भविष्य निर्वाह निधी खात्याला आधार कार्ड (केवायसी) लिंक करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने 1 सप्टेंबर 2021 पर्यंत 3 महिन्यांची मुदत वाढ दिली आहे.या निर्णयांमुळे देशातील लाखो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने आधार कार्ड युएएन(UAN) नंबरशी लिंक न करणाऱ्या कामगारांचे दि.1 जून 2021 पासून भविष्य निर्वाह निधी खाते बंद करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे कामगार व कामगार संघटना मध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

कामगार काही कामगार संघटनाच्या प्रातिनिधिनी केंद्रीय कामगार मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली व मुदत वाढ देण्याची मागणी केली.त्यामुळे 1 सप्टेंबर 2021 पर्यंत 3 महिन्याची मुदत वाढ देण्यात आल्याचे परिपत्रक आज भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने जारी केले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!