Thursday, August 11, 2022

नगर हनीट्रॅप : त्या दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज :नगर तालुक्यातील एका बागतदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवून एक कोटीची खंडणी मागणार्‍या गुन्ह्यात तरूणी व अमोल मोरे अटकेत होते. त्यांना दुसर्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात आले आहे. दुसर्यांदा त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे.

नगर शहरातील एका क्लासवन अधिकार्याला तरूणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून जखणगाव येथील बंगल्यात बोलून घेतले होते. त्याच्यासोबत नाजूक संबध ठेवत त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले होते.या व्हिडीओच्या आधारे त्या अधिकार्याकडे तरूणीसह तिच्या दोन पंटरांनी तीन कोटीची खंडणी मागितली होती.

संबंधीत अधिकार्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या गुन्ह्यात तरूणीसह पाच जणांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले. यातील सचिन खेसे, महेश बागले हे दोघे न्यायालयीन कोठडीत असून सागर खरमाळे अद्यापही पसार आहे.तरूणीसह तिचा पंटर अमोल मोरे यांच्या पोलीस कोठडीत 18 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!