Wednesday, August 17, 2022

नगर जिल्ह्यात २४ तासात वाढले इतके रूगण जाणून घ्या तुमच्या तालुक्यातील आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याला आज बुधवारी मोठा दिलासा मिळाला आहे.आज बुधवारी जिल्ह्यात एकुण 437 कोरोना बाधित आढळले आहेत. आज आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा हा पाचशेच्या आत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील रुग्ण संख्या ही कमी होताना बघायला मिळत आहे मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ बघायला मिळाली होती पण जून महिन्यातील रुग्णसंख्या आता हजाराच्या आत मध्ये आलेली आहे.

आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 35, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 156 तर अँटीजेन चाचणीत 246 असे 437 कोरोना बाधित आढळून आले.सर्वाधिक पाथर्डी तालुक्यात त्याखालोखाल संगमनेर नंतर पारनेर तालुका आहे.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील पाथर्डी 60 ,संगमनेर 56 ,पारनेर 47, राहुरी 42 ,राहाता 36, श्रीरामपूर 35, श्रीगोंदा 28 ,अकोले 27, कर्जत 24, शेवगाव 16, नेवासा 15 ,नगर ग्रामीण 14 कोपरगाव 12 नगर शहर 11 ,जामखेड 10, इतर जिल्हे 04, भिंगार कंटेनमेंट 0 ,मिलिटरी हॉस्पिटल 0, इतर राज्य 0 असे एकूण 437 रुग्ण आढळून आले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!