Thursday, August 11, 2022

महेश कडूस पाटील यांची भाजप प्रवक्ते माधव भंडारीं समवेत भेट.

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:लोकप्रिय पदवीधर शेतकरी युवा नेते महेश कडूस पाटील यांनी आज भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांची मुंबईत भेट घेतली असून, या भेटीतून त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. दक्षिण नगर मतदारसंघात भाजपचा युवा आणि शेतकऱ्यांचा चेहरा म्हणून कडूस पाटील पक्ष प्रवेश करतील असे वृत्त आहे.

महेश कडूस पाटील हे माजी कृषि मंत्री व अहमदनगर जिल्ह्यातील मातब्बर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक असून गेले अनेक वर्षे ते प्रदेश च्या राजकारणात सक्रिय होते. नुकतेच महेश कडूस पाटील यांच्या तीर्थरूपां च्या जाण्या नंतर त्यांनी स्थानिक राजकारणात देखील प्रवेशाची व तिसर्‍या आघाडी ची चर्चा निर्माण केली आहे.

दक्षिण नगर भागातील राजकारण हे शिळे झाले असुन, पाणी आणि रोजगार हे प्रश्न कधीच सुटलेले नाहीत. सामान्य माणसाला आधार देणारे नेतृत्व नाही. राजकीय पुढारी एकमेकांचे हित जोपासण्यासाठी राजकारण करतात, ग्रामपालिका व पंचायती मधे मोठा भ्रष्टाचार आहे. कोविड च्या नावाखाली जनतेची लुट झाली असुन तरुणांच्या शेतकर्यांच्या करता

या भागात कार्यकर्ता म्हणून भविष्यात सक्रिय राहून पक्ष वाढवणार असल्याचे महेश कडूस पाटील यांनी सांगितले आहे.कडूस पाटील यांच्या बाबतीत भाजप च्या किसान मोर्चाचे प्रदेश पद किंवा स्थानिक पातळीवर पदाचा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व विखे पाटील घेणार असल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!