Wednesday, August 17, 2022

तिसऱ्या लाटेबाबत आयुष मंत्रालयाच्या सूचना मुलांची अशी घ्या काळजी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत आयुष मंत्रालयाने लहान मुलांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यात डॉक्टरांच्या सल्ल्यासह योगासने करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

🔸थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, 4 ते 5 दिवस ताप, जेवण कमी होणे आणि चिडचिड, ऑक्सिजन लेव्हल 95 टक्क्यांहून कमी अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांना दाखवा.
🔸मधुमेह, हृदय, फुफ्फुसांचा आजार असणाऱ्या मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

🔸नवजात बाळाला आईचे दूध अवश्य द्यावे
🔸मुलांना हात स्वच्छ धुवायला सांगा, घराबाहेर पडताना मास्क आवश्यक
🔸2 ते 5 वयोगटातील मुलांनी मास्क लावल्यास पालकांनी लक्ष ठेवावे

🔸मुलांसाठी नॉन मेडिकल किंवा तीन लेअरचा सुती कपड्याचा मास्क योग्य
🔸गरज नसताना मुलांना घराबाहेर पाठवू नका
🔸मुलांना व्हिडिओ कॉल किंवा फोनच्या माध्यमातून इतरांच्या संपर्कात ठेवा

🔸कोरोनाची लक्षणे जाणवल्यास मुलांना वृद्धांपासून दूर ठेवा
🔸मुलांकडून योगासने करुन घ्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!