Monday, May 27, 2024

कुकाण्यात सामुदायिक नमाज पठणाने रमजान ईद उत्साहात साजरी

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील हजरत सय्यद न्यामत शहावली ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहीक नमाज पठण करून रमजान ईद साजरी केली.

यावेळी मौलाना शमशाद पठाण यांनी नमाज अदा केली. मौलाना इमरान शेख यांनी खुदबा पठण आणि दुवा केली. वाकडी येथील विहिर दूर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बाजार समितीचे संचालक दौलतराव देशमुख, माजी सरपंच एकनाथराव कावरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अब्दुलहाफिज शेख, जिल्हा सरचिटणीस अमोल अभंग, आपचे सोमनाथ कचरे, सुयोग मुसाभाई ईनामदार, डॉ.बाळासाहेब कोलते, अनिल गर्जे,मनोज हुलजूते, इन्नुसभाई नालबंद, ईकबाल ईनामदार, समीर पठाण,कदिर नालबंद,आशामिया शेख, चाँद शेख,साहील शेख,नबाब शहा,अहमद तांबोळी,सावता परिषदेचे राहुल जावळे, मनसेचे किरण शिंदे,लतीफ पिंजारी,कदीर नालबंद, मुन्नाभाई शेख, बाबुलाल शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस नाईक बाळासाहेब घुगे,पोकॉ संतोष खंडागळे,पोना तुकाराम खेडकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,ईसाक ईनामदार, जावेद शेख,अकिल तांबोळी, मुबारक इनामदार, ईस्माइल नालबंद, अन्सखर इनामदार,लतीफ ईनामदार,सिकंदर शेख, रज्जाक शेख, समीर शेख, लालाभाई शेख, अब्बास पटेल, फिरोज मुजावर यांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते सलिम शहा यांनी प्रास्ताविक केले. जामे मस्जिद पंच कमेटीचे अध्यक्ष रज्जाक शहा ईनामदार यांनी स्वागत केले. प्रा.शकुर शेख यांनी
आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!