Wednesday, May 1, 2024
spot_imgspot_img

भेंड्यात म.ज्योतीराव फुले जयंती साजरी

IMG-20240312-WA0002
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे ग्रामस्थांच्या वतीने थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य म. ज्योतीराव फुले यांची १९७ वी जयंती साजरी करण्यात आली.

नागेबाबा व्यापारी संकुलात ल झालेल्या कार्यक्रमात उपसरपंच पंढरीनाथ फुलारी यांचे हस्ते क्रांतीसूर्य म.ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.गणेश महाराज चौधरी,भाऊसाहेब फुलारी,शिवाजी फुलारी ,वाल्मीक लिंगायत,विश्वास कोकणे,संदीप पुंड , बाळू भालेराव, श्रीराम देशमुख, महेंद्र नाईक,योगेश फुलारी, बाळासाहेब शिंदे, विठ्ठल घाडगे,ज्ञानेश्वर फुलारी ,योगेश फुलारी, देवेंद्र काळे,दिलीप गोरडे ,सतीश शिंदे,गणेश गिलबिले,राजेंद्र तागड, संतोष फुलारी,सचिन पुंड ,श्री.धनगर सर ,कृष्णा काळे, आदित्य लोकरे, संतोष सापते, नजन,बाळासाहेब शिंदे, समाधान शेलार आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!