Wednesday, May 1, 2024
spot_imgspot_img

राहुल जावळे यांची समता परिषदेच्या उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ति

IMG-20240312-WA0002
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा 

राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री  छगन भुजबळ संस्थापक अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय समता परिषदेच्या उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्षपदी कुकाणा येथील राहुल जावळे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.

समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते व नगर जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे,रावसाहेब जावळे, अब्दुलहाफिज शेख यांचे उपस्थितीत श्री.जावळे यांना हे नियुक्ति पत्र देण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!