Monday, May 6, 2024

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर डॉ. माधुरी ठोंबरे यांची मुलाखत

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

 

भेंडा.दुरदर्शनच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये साईराम न्युट्रीकेअरच्या संचालक आहारतज्ञ डॉ. माधुरी ठोंबरे यांची सुत्रसंचालीका चैताली कानिटकर यांच्यासोबतची थेट मुलाखत.२५ एप्रिल रोजी दुपारी १२ वा. पुनःप्रक्षेपण रात्री ११ वा. आणि २६ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. होणार आहे. दूरदर्शनच्या

सह्याद्री वाहिनीवरून महीलांना मानसिक, शारीरीक व वाढत्या ताण-तणाव यावर मार्गदर्शन व महीलांसाठी पोषक आहार कसा असावा यावर सखोल मुलाखत, त्यासोबतच प्रेक्षकांच्या आलेल्या फोन कॅल्सवरील प्रश्नांचे उत्तर व निराकरण होणार आहे.

प्रसारण दूरदर्शन सह्याद्री प्रवाह दुपारी १२ वाजता दूरदर्शन फेसबुक दूरदर्शन फेसबुक लाईव्ह qbH$ https://bit. ly/3qxn8re तर यूट्यूब लाइव्ह qbH$ https://bit. ly/36Jd2vg यावर असणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!