Wednesday, October 27, 2021

आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड विरोधात रान पेटवलं, तेव्हा ही अभिनेत्री कुठे होती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:आम्ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहोत. अनेक वेळा आम्हाला ट्रोल केलं जातं, आम्ही सोशल मीडियावर कसं यावं, कसं बाहेर पडायवं हे आता समाज ठरवणार का? मी विदाऊट मेकअप गलिच्छ दिसते, असं देखील मला म्हटलं जातं. माझा सोशल मीडिया आहे, मला ठरवू द्या, मी कसं समोर यायचं.

मेकअप करणे, अभिनय करणे हा माझा जॉब आहे. तो माझ्या कामाचा भाग आहे.  पण मी माणूस आहे, मला प्रेशराईज केलं जातं.मी एक पोळी लाटतानाचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर मला खूप मेसेज आले. त्या व्हिडीओत माझे बूब्ज हलताना दिसतायेत वगैरे असं म्हटलं गेलं. त्याच्यावर अनेकांनी भाष्य केलं. तू मूर्ख आहेस,

कामं मिळवण्यासाठी काहीही करतेस का? माझ्या घरी मुलगी असती तर कानफडवलं असतं वगैरे असं म्हटलं. 7-8 बायकांनी तर मला सांगितलं डिसेंट वाग, डिसेंट कपडे घाल. एक स्त्री असं म्हणते, मला संताप आणि दु:ख वाटलं. बाईच बाईला हे सांगते.पण कशासाठी? ती स्वत:च यातून जात असते. आपण 100 बायकांना विचारलं, तुम्हाला ब्रा घालायला आवडतं का, तर 99 म्हणतील नाही,नकोसं वाटतं.

मग अभिनेत्री किंवा कोणत्याही मुलीवर हे का लादलं जातं? तुमचं मत असेल, तर तुमच्याजवळ ठेवा. मी का करते, कशासाठी करते, पैसे मिळवायचे आहे का, याबाबत लोक जजमेंटल होतात, त्यावरुन मी व्यक्त झाले.ही पोस्ट अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टवरुन सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान आता या पोस्टवरुन सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इंदुरीकर महाराज कीर्तनातून महिलांविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा कुठे होता? असा सवाल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. अभिनेत्री हेमांगी कवी आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडच्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या? मला माहित नाही, असा टोलाही देसाईंनी लगावला.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!