Monday, October 18, 2021

 साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतानाच चालत्या गाडीने घेतला पेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:नाशिक जिल्ह्यातील सिन्नर- आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी महामार्गावर पांगरी येथे चालत्या गाडीने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली.ही घटना आज सकाळी साडे सहाच्या दरम्यान घडली आहे.

नाशिकरोड येथील प्रतीक पंढरीनाथ पवार व वैभव पंढरीनाथ पवार हे आपल्या कारसह ( एमएच ०१ एएक्स ६५०७) नाशिक रोड येथून अहमदनगर जिल्ह्यातील साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले.यावेळी महामार्गावरील मौजे पांगरी खुर्द येत हद्दीत अचानक गाडीने पेट घेतला.

गाडीतून अचानक धूर येऊ लागल्याने पवार यांनी आपली कार महामार्गाच्या लगत लावत उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र बुलेट उघडताच कारण प्रचंड पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण कार जळून खाक झाली.

यावेळी पांगरी खुर्द येथील पोलीस पाटील संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन ला याबाबत माहिती दिली. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

 

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!