Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यात २४ तासात वाढले इतके रुग्ण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी एक दोन दिवसांपासून रुगण संख्या वाढत आहे त्यामुळे चिंता वाढली आहे. आज बुधवारी नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वाढला आहे. आज जिल्ह्यात एकुण 538 कोरोना बाधित आढळले.

आज रविवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेर तालुका सर्वोच्च स्थानावर आहे. मात्र ही आकडेवारी 115 एवढी असल्याने चिंता वाढली आहे. त्या खालोखाल पारनेर, पाथर्डी क्रमांक लागतो. मात्र सर्वच तालुके 78 च्या आत असल्याने दिलासा मिळत आहे.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाचा लॅबमध्ये 74, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत 117 तर रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये 347 असे एकुण 538 असे एकूण कोरोना बाधित आढळले आहे

सविस्तर आकडेवारी तालुकानिहाय
संगमनेर -115

अकोले – 25

राहुरी – 10

श्रीरामपूर – 5

नगर शहर मनपा – 27

पारनेर – 78

पाथर्डी – 51

नगर ग्रामीण – 25

नेवासा -12

कर्जत -39

राहाता – 17

श्रीगोंदा -54

कोपरगाव – 11

शेवगाव – 23

जामखेड – 16

भिंगार छावणी मंडळ – 2

इतर जिल्हा -8

मिलिटरी हॉस्पिटल – 0

इतर राज्य -0

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!