Sunday, October 24, 2021

कृषि पदवीधर संघटने मुळेच फी माफी चा मोठा निर्णय – श्रीमती मंगल कडूस पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर विद्यार्थी यांच्या शैक्षणिक शुल्कात कृषि मंत्री यांनी कृषि पदवीधर संघटना च्या तीव्र नाराजी व सोशल मिडिया वरील मोहीमे नंतर “फी माफी” चा निर्णय घेतला आहे असे वक्तव्य श्रीमती मंगल कडूस पाटील यांनी केले आहे. असाच निर्णय पदविका विद्यार्थ्यां बद्दल देखील व्हायला हवा. असे मत कृषि पदवीधर संघटना अध्यक्ष श्रीमती मंगल कडूस पाटील म्हणाल्या आहेत.

हा विषय राज्यात सर्वप्रथम कृषि मंत्री यांना स्वतः महेश कडूस पाटील यांनी व विद्यार्थी चे अध्यक्ष मनीष भदाणे पाटील यांनी माननीय मंत्री दादाजी भुसे यांना भेटून मांडला होता असे श्रीमती कडूस पाटील यांनी सांगितले आहे. याचे सर्व श्रेय कृषि पदवीधर संघटना कट्टर विद्यार्थी कार्यकर्ते स्वयंसेवक यांना जाते. २१ जून रोजी कृषी पदवीधर संघटनेचे कृषि मंत्री यांना अधिकृत मागणी पत्र आहे त्यामुळे याचे श्रेय आमच्या विद्यार्थी कार्यकर्ते यांचे आहे.

कृषि पदवीधर संघटना राज्यात गेले दहा वर्षे काम करीत आहे, या संघटनेकडे बघूनच अनेक नवीन लोक कार्यरत झाले असावेत परंतु आमचे संघटन हे आतून मजबूत आहे त्यामुळे आम्ही काम करतो श्रेय घेत नाही असे श्रीमती मंगल कडूस पाटील यांनी सांगितले आहे. अश्विनी कुमार पाटील, मनीष भदाणे पाटील, तुषार भुतेकर, विष्णू अवरगंड, अशा संघटना परिवारातील अनेक युवती विद्यार्थी युवक यांनी निवेदने दिल्या मुळे शासनाला जाग आली .

हा निर्णय घेण्यात आला असे त्यांनी सांगितले आहे. श्रीमती कडूस पाटील यांनी राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर विद्यार्थी यांचे व संघटना कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले आहे, कृषि पदवीधर संघटने चा संपुर्ण विजय झाला असे त्या म्हणाल्या आहेत व त्यांनी विशेष आभार डॉ हरिहर कौसडीकर यांचे मानले आहेत.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!