Sunday, October 24, 2021

पोस्ट ऑफिसच्या बँकेत खातं असेल तर 1 ऑगस्टपासून होणार हा बदल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : तुमचे देखील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत  खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बँक 1 ऑगस्टपासून डोअरस्टेप बँकिंग साठी देखील शुल्क आकारणार आहे.  याशिवाय बँकेने 1 जुलैपासून व्याजदरात देखील कपात केली आहे, त्यामुळे बँकेकडून मिळणारे काही फायदे देखील घटले आहेत.

आयपीपीबीने याबाबत माहिती दिली आहे. सध्या डोअरस्टेप बँकिंगसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही, मात्र 1 ऑगस्टपासून यामध्ये बदल होणार आहे.1 ऑगस्टपासून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत डोअरस्टेप बँकिंग साठी प्रति कस्टमर 20 रुपये प्रति रिक्वेस्ट आकारण्यात येणार आहेत. बँकेने अलीकडेच व्याजदरातही कपात केली होती. 1 जुलैपासून IPPB मध्ये

बचत खातं उघडणाऱ्यांना कमी दराने व्याज मिळणार आहे. IPPB च्या ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतच्या बॅलन्सवर सुरुवातीला 2.75 टक्के दराने व्याज मिळत असे. यामध्ये आता 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली होती. त्यानंतर व्याजदर 2.50 टक्के झाला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी ग्राहकांना 2.5 टक्के दराने व्याज मिळेल.

विद्यमान ग्राहकांनी आयपीपीबी अ‍ॅप कसे वापरावे
1. IPPB APP मध्ये जाऊम तुम्हाला अकाऊंट नंबर, कस्टमर आयडी, जन्मतारिख आणि रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.
2. रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल
3. त्यानंतर MPIN सेट करून ओटीपी टाकावा लागेल. अशाप्रकारे विद्यमान ग्राहकांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!