Wednesday, October 27, 2021

महापारेषण एसईए अभियंत्यांचे प्रकाशगंगा येथे 16 तारखेला आंदोलन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

स्टाफ सेट अपच्या नावाखाली अन्यायकारक व अतार्किक संरचनेच्या विरोधात सबाँर्डिनेट इंजिनिआर असो. या संघटनेने प्रकाशगंगा येथे शुक्रवार दि. 16 जुलै रोजी आंदोलन पुकारले आहे.
एसईए संघटनेने नाशिक चे सचिव अभियंता शंतनू सुर्यकर यांनी संबंधित आंदोलनाविषयी माहिती देतांना संगितले की,मागील पंधरवाडयापासून महापारेषण कंपनीने “कर्मचारी कपती” धोरणाला “स्टाफ सेट अप” चे गोंडस नाव देऊन अन्यायकारक धोरणाच्या आदेशाची प्रत्येक कार्यालयासमोर पदाधिकारी, अभियंता सभासदांनी होळी आंदोलन करून संबधीत आदेशाविरुद्ध राज्यभर आंदोलन केले.त्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आहेत.
दि.16 जुलै रोजी प्रकाशगंगासमोर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन एसईए अभियंता संघटनेचे राज्य समन्वयक अभियंता उदय येवले, सहसचिव विजय पाटील, जितेंद्र खर्डे,दीपक आगळे, संतोष खर्डे , दिनेश वाघ आदि अभियंता पदाधिकारी वर्गाने केले आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!