Saturday, October 23, 2021

नगर जिल्ह्यात सरपंचाच्या पतीने केली एकास मारहाण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील  खर्डा गावाचे सरपंचाचे पती यांनी उसने पैसे आत्ताच पाहिजे असे म्हणत हमालाची गचांडी धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता घडली.

जामखेड पोलीस ठाण्यात सरपंच पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शरद अंकुश गीते  ने जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, तालुक्यातील आनंदवाडी येथील शरद अंकुश गीते  हा हमाली करीत आहे.शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता शरद गीते हा आनंदवाडी वरून खर्डा गावाकडे मोटारसायकलवरून येत असताना इंग्लिश

स्कूलशाळेकडे खर्डा गावाचे सरपंच पती आसाराम गोपाळघरे यांनी गीते यांची मोटारसायकल अडविली. माझे उसने दिलेले पैसे मला आत्ताच पाहिजे असे म्हणून गीते यांची गचांडी धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेसेच शिवीगाळ व दमदाटी केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी

आसाराम गोपाळघरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!