Wednesday, October 27, 2021

धोका वाढतोय : जिल्ह्यात २४ तासात वाढले इतके रुग्ण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी एक दिवस कमी तर एक दिवस जास्त असा शिवनापाणीचा खेळ खेळत आहे.आज गुरुवारी नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वाढला आहे. आज जिल्ह्यात एकुण 458 कोरोना बाधित आढळले.

आज गुरुवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये पारनेर तालुका सर्वोच्च स्थानावर आहे. मात्र ही आकडेवारी 55 एवढी असल्याने दिलासा मिळत आहे. त्या खालोखाल शेवगाव, पाथर्डी क्रमांक लागतो. मात्र सर्वच तालुके 55 च्या आत असल्याने दिलासा मिळत आहे.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाचा लॅबमध्ये 47, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत 146 तर रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये 265 असे एकुण 458कोरोना बाधित आढळले आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

– संगमनेर – 42

अकोले – 15

राहुरी – 10

श्रीरामपूर – 19

नगर शहर मनपा – 24

पारनेर – 55

पाथर्डी – 52

नगर ग्रामीण – 42

नेवासा – 24

कर्जत – 15

राहाता – 44

श्रीगोंदा – 22

कोपरगाव – 13

शेवगाव – 54

जामखेड – 13

भिंगार छावणी मंडळ – 3

इतर जिल्हा – 11

मिलिटरी हॉस्पिटल – 0

इतर राज्य – 0

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!