Friday, October 22, 2021

नगर मधील घटना हे अँप डाऊनलोड करण्यास सांगितले अन् खात्यातून ९८ हजार ९९९ रुपये गायब झाले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: मोबाईलवर ॲप डाऊनलोड करण्यास सांगून, त्या माध्यमातून एक लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटनाअहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन भागातील आगरकर मळ्यात घडली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेच्या खात्यातून गायबशरद माणिकराव कापकर (रा. आगरकर मळा, रेल्वे स्टेशन, नगर) यांना ७८६६९७०७३३ या क्रमांकावरून सोमवारी (ता. १२) सायंकाळी सात वाजता आलेल्या फोनवरील व्यक्‍तीने, आपण जिओ कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. एनी डिस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

त्यानुसार कापकर यांनी हे ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांचे बँक खाते असलेल्या स्टेट बँकेच्या खात्यातून ९८ हजार ९९९ रुपये गायब झाले. ही बाब लक्षात आल्यावर कापकर यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित मोबाईल वापरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...
error: Content is protected !!