Wednesday, October 27, 2021

नगर ब्रेकींग:एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर एक भागात असणाऱ्या रामनगर येथे राहणारे संदीप सुरेश कांबळे,वय 28 वर्ष ,धंदा -मजुरी यांच्या खुनाचा प्रयत्न करण्याची घटना घडली आहे.अधिक माहिती अशी की आफताब सय्यद,

इम्रान शहा,सोहेल शहा ,सर्व राहणार -वार्ड नंबर एक,श्रीरामपूर यांनी मिळून मागील भांडणाच्या कारणावरून संदीप कांबळे यांच्या हाताच्या दंडावर व पायाच्या नगडी वर तसेच इतर ठिकाणी कोयता व लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्यातील संवेदनशीलता लक्षात घेता यातील आरोपीला पोलिसांनी काल रात्री उशिरा अटक देखील केली आहे.गुन्ह्याचा तपास डीवायएसपी

श्री.संदीप मिटके व पोलिस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.पाटील हे करीत आहेत.

 

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!