Monday, October 25, 2021

कांद्याच्या भावात अचानक घट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:जे शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करुन सहा महिने शेतात राबून कांद्याचे उत्पन्न घेतात, त्यांना प्रति क्विंटलमागे केवळ 1400 रुपये इतका दर दिला जातो. तर उर्वरित पैसे हे दोन चार व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांकडे जातात.

सध्या देशातील बर्‍याच भागात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, यामागे काही मध्यस्थ आणि मोठ्या मंडईच्या व्यापाऱ्यांचा हात आहे.महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक होल्डर्सलाही कांद्याच्या किंमती खाली यावे असेच वाटत असते.

कारण किंमती खाली आल्या तर ते अधिक कांदा खरेदी करतात. तर नंतर त्याची किंमत वाढली की तो विकून मोठा नफा कमवतात ही अनेक होर्डरची रणनिती असते. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याचे दर खाली येत आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.

आवक वाढण्यामागचे कारण काय?
बहुतेक मंडईंमध्ये कांद्याची आवक सामान्य असते. काही मंडळांमध्ये आवक नक्कीच वाढली आहे, पण त्यामागे एक कारण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव कांदा मार्केटमध्ये जवळपास एक लाख गोणी कांद्याची आवक झाली, तर साधारणत: येथे फक्त 40-50 हजार पोत्या येतात. कोरोनामुळे सहा दिवसांऐवजी येथे फक्त 2 दिवस लिलाव होत आहे.

ज्या दिवशी आवक जास्त झाली त्यादिवशी व्यापाऱ्यांनी हा दर कमी करुन 1400 रुपये प्रतिक्विंटल केला. तर त्याच दिवशी सोलापूरच्या बाजारात 2000 रुपयांचा दर होता. याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!