Monday, October 25, 2021

सोनं 7900 रुपयांनी स्वस्त, 10 ग्रॅम सोन्याचा एवढा दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गुरूवारी सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गुरूवारी इंट्रा डे मध्ये सोन्याचा दर 48500 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. आज सोन्याचा दर 100 रुपये घसरणीने उघडला आहे. आजचा दर 48300 रुपये आहे. सोने या आठवड्यात 500 रुपये 10 प्रति ग्रॅमने महागलं आहे.

गेल्यावर्षी कोरोना संकटात लोकांना सोन्यात सर्वाधिक गुंतवणूक केली. ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56191 रुपये या उच्चांकावर होता. आज सोन्याचा दर MCX वर 483000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर एवढा आहे. म्हणजे जवळपास सोन्याच्या दरात गेल्यावर्षाच्या तुलनेत 7900 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

चांदीचा दर गुरूवारी 69889 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले होते. दिवसाच्या अखेरीस 280 रुपये कमी होत 69680 रुपयांवर बाजार बंद झाला. चांदी आतापर्यंत 400 रुपये प्रति किलोने महागलं आहे. मात्र अद्याप चांदीच्या दराची 70 हजारांवर क्लोजिंग झालेली नाही.

या आठवड्यातील सोन्याचा दर (12-16  जुलै)

दिवस                    सोने (MCX)
सोमवार                  47774/10 ग्रॅम
मंगळवार                47889/10 ग्रॅम
बुधवार                   48299/10 ग्रॅम
गुरुवार                   48400/10 ग्रॅम
शुक्रवार                  48306/10 ग्रॅम

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!