Monday, October 25, 2021

विमानातून रेमडेसीविर इंजेक्शन आणले परंतू इंजेक्शन वाटले कुणाला?लंकेचा विखेंना सवाल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील तालुक्यातील पळशी येथे विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार निलेश लंके बोलत होते. राजूर येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक काळे, सुजाता शेरखाने, आत्मा समितीचे अध्यक्ष राहूल झावरे, राष्ट्रवादी विदयार्थी माहीती व तंत्रज्ञान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे,

ठकाराम लंके, बाळासाहेब लंके, संदीप चौधरी, श्रीकांत चौरे, अजय लामखडे, दत्ता कोरडे, जगदीश गागरे, सत्यम निमसे, योगेश शिंदे, संदीप रोहकले, सुरज भुजबळ, बंडू कुलकर्णी, श्रीरंग रोकडे, अप्पासाहेब शिंदे, गणेश मधे, मिठू जाधव, गणेश हाके, प्रविण गागरे, सुखदेव चितळकर आदी यावेळी उपस्थित होते.

कारोना काळात लंके यांनी केलेल्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत खा. सुजय विखे यांनी आम्हीही कोरोना काळात काम केले, मात्र त्याचा व्हिडीओ व्हायरल करून गाजावाजा केला नाही असा टोला आ. लंके यांचे नाव न घेता लगावला होता. त्यास लंके यांनी प्रत्युत्तर देत खा. विखे यांना चांगलेच फटकारले.

काही लोक माझ्यावर टिका करू लागले आहेत. त्यांनीच विमानातून रेमडेसीविर इंजेक्शन आणले, त्यांनीच लोकांना व्हिडीओ दाखविला. परंतू ते इंजेक्शन वाटले कुणाला ? असा सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांना प्रत्युत्तर दिले. तर दुसरीकडे ज्या प्रमाणे तालुक्यातील नेत्यांनी धास्ती

घेतली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यांतील नेत्यांनी धास्ती घेतली असल्याचे आमदार निलेश लंके म्हणाले आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!