Saturday, October 23, 2021

मनरेगातून समृद्धी कडे जाण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षणाची गरज-जलदूत रविंद्र इंगोले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

चंद्रपूर

मनरेगातून समृद्धी कडे जाण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन जलदूत रविंद्र इंगोले यांनी केले.

विचार विकास सामाजिक संस्था वरोरा जिल्हा चंद्रपूर, सरस्वती बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने, श्री.किशोर चौधरी सर यांच्या पुढाकाराने राळेगाव पंचायत समिती जि.यवतमाळ येथे 20 निवडक ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक अश्या एकूण 50 लोकांची “मनरेंगातून ग्रामसमृद्धी बुद्धीमंथन करशाळेचे नियोजन करण्यात आले होते ,या कार्यशाळेत श्री,रविंद इंगोले यांनी मनरेगाचे यशस्वी प्रशिक्षण दिले.त्यावेळी ते बोलत होते.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!