Monday, October 25, 2021

राज्यात नगरचा ‘क्राइम रेट’ सर्वाधिक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील व्यंकटेश मंगल कार्यालयात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रशिक्षण वर्गाच्या उद्‍घाटनप्रसंगी पोलिस अधीक्षक मनोज पाटील बोलत होते.

ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनिरीक्षक नीलेश वाघ, तुषार धाकवार, तालुक्यातील पोलिस पाटील, तलाठी, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

‘राज्यात सर्वांत जास्त गुन्हेगारी घटना नगर जिल्ह्यात घडतात. मागील वर्षी जिल्ह्यात ४२ हजार, तर पुणे जिल्ह्यात २३ हजार गुन्हे दाखल झाले.‌पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, ‘‘गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यात नवीन यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. एका कॉलवर गावभर संदेश जाणार आहे.

ही यंत्रणा गावोगावी वापरण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हाभर ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली जाईल.’’ गोर्डे म्हणाले, ‘‘गावात चोरी- दरोड्याची घटना, वन्य प्राण्यांचा हल्ला, जळिताची घटना, महापूर, अशा आकस्मिक घटनांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत तातडीने मदत मिळविणे, दुर्घटनेस आळा घालणे शक्‍य होणार आहे. याचा पोलिस प्रशासनाला निश्‍चित फायदा होईल.

याशिवाय ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे गावातील निधन वार्ता, ग्रामसभा, शासकीय योजना, मेळावे, शिबिरे यांचीदेखील माहिती तत्काळ ग्रामस्थांपर्यंत पोचविणे सोपे होईल. गावातील सर्व मोबाईलधारक ग्रामस्थ सुरक्षा यंत्रणेत सहभागी होऊ शकतात.

राहुरी येथील व्यंकटेश मंगल कार्यालयात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रशिक्षण वर्गाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!