Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यात २४ तासात वाढले इतके रुग्ण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी एक दिवस कमी तर एक दिवस जास्त असा शिवनापाणीचा खेळ खेळत आहे. आज शनिवारी नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वाढला आहे. आज जिल्ह्यात एकुण 590 कोरोना बाधित आढळले.

आज शनिवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये पारनेर तालुका सर्वोच्च स्थानावर आहे. मात्र ही आकडेवारी 111 एवढी असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्या खालोखाल , संगमनेर क्रमांक लागतो. मात्र सर्वच तालुके 100 च्या आत असल्याने दिलासा मिळत आहे.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाचा लॅबमध्ये 35, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत 192 तर रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये 363 असे एकुण 590 कोरोना बाधित आढळले आहे.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

– संगमनेर – 99

अकोले – 24

राहुरी – 20

श्रीरामपूर – 14

नगर शहर मनपा – 28

पारनेर – 111

पाथर्डी – 25

नगर ग्रामीण – 42

नेवासा – 16

कर्जत – 62

राहाता – 10

श्रीगोंदा – 21

कोपरगाव – 19

शेवगाव – 41

जामखेड – 23

भिंगार छावणी मंडळ – 1

इतर जिल्हा – 34

मिलिटरी हॉस्पिटल – 0

इतर राज्य – 0 असे एकुण 590 कोरोना बाधित आढळले आहे.

ताज्या बातम्या

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...
error: Content is protected !!