Monday, October 18, 2021

31 वर्षीय पॉर्न स्टारच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पॉर्नस्टार डाहलिया स्काई हिचा गोळी लागून संशयस्पद मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्काई ही ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त होती. या आजरपणामुळे तिच्या मानसिक आरोग्यवर परिणाम झाल्याची चर्चा होती. दरम्यान तिच्या शरीरावर गोळी लागल्याचा खुणा असून तिचा मृतदेह गाडीमध्ये सापडला आहे.

स्काई हिने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, याबद्दल एडल्ट व्हिडीओ न्यूजने वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 30 जून रोजी स्काई हिचा मृतदेह गाडीत आढळला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू होता. हा तपास आत्महत्येच्या अँगलने केला जात होता. मात्र अद्याप कोणताही पुरावा सापडला नसल्याचं पोलिसांनी सांगितले.

तब्बल 600 हून अधिक पॉर्न सिनेमात काम केलं आहे. डेलीस्टारने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे‌.स्काई ही नेहमीच आनंदी असायची. विनोदी स्वभावामुळे तिची इतरांसोबतही लवकर मैत्री व्हायची. 2010 मध्ये तिने पॉर्न क्षेत्रात काम करण्याची सुरुवात केली. सोशल मीडियावर ती अनेकदा आपल्या या प्रवासाबद्दल व्यक्त झाली आहे.

 

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!