Wednesday, October 27, 2021

या बँकेच्या ग्राहकांसाठी इशारा! उद्या 6 तास बंद असणार या बँक सेवा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेने त्यांच्या ग्राहकांना मेसेज, इमेलच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या या मेसेजमध्ये असं म्हटलं आहे की मेंटेनन्सकरता 18 जुलै रात्री 12 वाजल्यापासून ते 18 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग या सेवा बंद राहणार आहेत.

या दरम्यान ग्राहकांना या सेवांचा लाभ घेता येणार नाही. बँकेने ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या एका मेलमध्ये म्हटलं आहे की, ‘काही पूर्वनिश्चित मेंटेनन्सच्या कामासाठी 18 जुलै रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवा उपलब्ध असणार नाहीत.

तुम्हाला होणाऱ्या गैरसोयीसाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत.’HDFC बँक ही देशातील महत्त्वाच्या बँकांपैकी एक आहे. ग्राहकांना खास सेवा देण्यासाठी बँकेकडून काही वेळा मेंटेनन्स आणि अपग्रेडेशन करण्यात येते. जेणेकरुन ग्राहकांचा बँकिंग अनुभव सुधारावा.

कोरोना लॉकडाउन काळात ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासााठी बँकेने अलीकडेच 19 शहरात 50 ठिकाणी मोबाइल ऑटोमेटेड टेलरिंग मशीन उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. या एटीएममधून ग्राहक 15 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू शकतात.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!