Wednesday, October 27, 2021

सावकाराच्या जाचाला कंटाळून, युवकाने केले आत्महत्येचा प्रयत्न

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र :श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील लक्ष्मण चांगदेव भागवत वय वर्ष ३०, या युवकाने गावातील सुरेश हरिभाऊ सवई नावाच्या इसमाकडून, शेतीकरिता ५ रुपये शेकड्या प्रमाणे साडे १३ लाख रुपये घेतले होते, घेतलेल्या पैशांची वेळोवेळी व्याजासह परत फेड करुन देखील.

लक्ष्मण भागवत सुरेश हरिभाऊ सवाई यांचा मुलगा सतीश सुरेश सवई , योगेश सुरेश सवई या दोघांनी, लक्ष्मण चांगदेव भागवत या युवकास श्रीरामपूर नेवासा मार्गावरील उड्डाणपुलावर गाठून, तू आमच्या विरोधात पोलिसात तक्रार देतो का ?, असे म्हणत भागवत यास मारहाण करवून, तुझे हातपाय तोडू अशी धमकी दिल्याने, लक्ष्मण भागवत या युवकाने

श्रीरामपूर शहरातील नेवसा रोड परिसरात असलेला,औद्योगिक वसाहतीत १४ जुलैच्या दुपारी १२ वाजेच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदरचा प्रकार लक्षात आल्याने परिसरातील काही नागरिकांनी, भागवत यास साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यास माहिती मिळताच,

पोलिसांनी सदर युवकाचा जबाब घेऊन, आरोपीं विरुद्ध भादवी कलम ३८४,३४१,३२३,५०४,५०६ गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस नाईक दुधाडे हे करीत आहे

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!