Saturday, October 23, 2021

नगर जिल्ह्यातील या कारखान्याची चौकशी करा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाहकडे मागणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करून कारखाना उभारणीपासून आजपर्यंत झालेल्या आर्थिक व्यवहाराची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी सभासद शेतकर्‍यांनी आता नवीन स्थापन झालेल्या सहकारी खात्याचे मंत्री अमित शाह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात सांगितले की कारखाना सुरू झाल्यापासून कारखाना प्रशासनाने सरकारचे नियम न पाळता मनमानी पद्धतीने कारभार सुरू केल्याने तसेच शासनाने ठरवून दिलेल्या पात्रतेच्या अधिकार्‍यांची नेमणूक न करता राजकीय फायद्यासाठी पात्रता नसलेल्या मर्जीतील लोकांकडे कारखान्याचा कारभार सोपवून सभासद व कारखान्याचे आर्थिक

नुकसान केले कारखाना उभारणी पासून आजतागायत कायमस्वरूपी कार्यकारी संचालकपद भरलेले नाही तसेच कारखान्याचे महत्त्वाच्या पदावरही कायमस्वरूपी पात्रताधारक व्यक्तीची नियुक्ती न करता नियमबाह्य पद्धतीने मर्जीतील लोकांकडे पदभार सोपविण्यात आलेला आहे.

उसाचे पैसे इतर कारखान्यांपेक्षा कमी देऊन शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या लाचार बनविल्याने केदारेश्वर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करून ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!