Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा आकडा वाढला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी एक दिवस कमी तर एक दिवस जास्त असा शिवनापाणीचा खेळ खेळत आहे. आज रविवारी नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वाढला आहे. आज जिल्ह्यात एकुण 758 कोरोना बाधित आढळले.

आज रविवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेर तालुका सर्वोच्च स्थानावर आहे. मात्र ही आकडेवारी 119 एवढी असल्याने चिंता वाढली आहे. त्या खालोखाल पारनेर क्रमांक लागतो. मात्र संगमनेर वगळता सर्वच तालुके 100 च्या आत असल्याने दिलासा मिळत आहे.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाचा लॅबमध्ये 18, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत 338 तर रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये 402 असे एकुण 758 कोरोना बाधित आढळले आहे.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:- संगमनेर – 119

अकोले – 46

राहुरी – 18

श्रीरामपूर – 34

नगर शहर मनपा – 46

पारनेर – 78

पाथर्डी – 86

नगर ग्रामीण – 25

नेवासा – 49

कर्जत – 77

राहाता – 25

श्रीगोंदा – 36

कोपरगाव – 35

शेवगाव – 54

जामखेड – 25

भिंगार छावणी मंडळ – 1

इतर जिल्हा – 10

मिलिटरी हॉस्पिटल – 0

इतर राज्य – 0

असे एकूण आज जिल्ह्यात 758 रुग्णांची नोंद झाली आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!