Wednesday, October 27, 2021

नेवासा तालुका जुनी पेन्शन कृती समिती अध्यक्षपदी प्रा. गोवर्धन रोडे तर तुकाराम फटांगडे सचिव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुका जुनी पेन्शन कृती समितीच्या अध्यक्षपदी सोनई येथील शनैश्वर उच्च माध्यमिकचे प्रा. गोवर्धन रोडे यांची तर सचिवपदी भेंडा येथील जिजामाता विद्यालयाचे शिक्षक तुकाराम फटांगरे यांची निवड करण्यात आली.

नेवासा फाटा येथील श्री दादासाहेब घाडगे विद्यालयात नुकतीच नेवासा तालुका तालुका जुनी पेन्शन कृती समिती सदस्यांची बैठकी पार पडली, त्यात या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी प्राचार्य सोपान काळे, जिल्हा जुनी पेन्शन समितीचे संजय भुसारी, नितीन मुंगसे, शरद कराड, आबासाहेब घाडगे, महेश देशमुख हे उपस्थिती होते.

यावेळी उपस्थितांनी जुनी पेन्शन कृती समितीच्या माध्यमातून सर्व शिक्षकांनी लढा उभारन्याचा निर्धार केला. राज्यातील शिक्षक आमदारांच्या माध्यमातून याप्रश्नी पाठपुरावा करणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.
यावेळी जयंत पाटील, सुनील इंगळे, रावसाहेब कर्जुले, संजय चव्हाण, पांडुरंग उगले, गणेश आरगडे ,बापू सरोदे, प्रा हरिश्चंद्र माने, प्रा कंकर वडागळे आदी विद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!