Monday, October 25, 2021

खजूर खाणे व त्यांचे अनेक फायदे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :खजूर खाण्याचे खूप फायदे आहेत. खजूर हे अंत्यत पौष्टिक खाद्य मानले जाते. खजूर खाल्याने अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो. खजुरापासून आपल्या शरीराला ताकद मिळते तसेच आपल्या शरीराचा लवकर विकास होतो. जास्त शुगर क्रेव्हिंग त्यांच्यासाठीही खजूर उत्तम पर्याय ठरू शकतो.

शरीराला ऊर्जा मिळते – खजुरात व्हिटॅमिन ए, बी १, बी२, बी ३,बी ५ आणि व्हिटॅमिन सी अशी जीवनसत्वं असतात. खजूर खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच आपला थकवा दूर होतो.

पचनशक्ती चांगली राहते – सतत पोट फुगणे तसेच अपचन होणे अशा समस्या ज्यांना आहेत, त्यांच्यासाठी खजूर खाणे खूप लाभदायी आहे. खजूरमध्ये फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया एकदम चांगली राहते. २-३ खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. आणि ते सकाळी खा. यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

रक्त वाढीसाठी उपयुक्त – खजूर खाण्यामुळे आपल्या शरीराला पुरेसे लोह प्राप्त होते. ज्या मुलांना ॲनिमिया आहे त्यांच्यासाठी खजूर फायद्याचे आहेत. तुमच्या मुलाच्या छातीत दुखत असेल खजूर खाल्याने त्रास कमी होण्यास मदत होते.

मज्जासंस्था अधिक मजबूत –खजुरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. यामध्ये सोडियमदेखील असते. ही दोन्ही पोषक द्रव्ये मज्जासंस्था योग्यरित्या काम करकरण्यासाठी मदत करतात. यामुळे आपल्या मेंदूचा विकास होतो.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!