Monday, October 25, 2021

महसूलमंत्री थोरात म्हणाले साईबाबा संस्थानमध्ये लवकरच विश्वस्त मंडळाची नेमणूक…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिर्डीत काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. याप्रसंगी आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. एकनाथ गोंदकर, काँग्रेस कमिटीचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, लताताई डांगे,

श्रीकांत मापारी, विक्रांत दंडवते, स्वराज त्रिभुवन, अमृत गायके, सुरेश आरणे, अ‍ॅड. अविनाश शेजवळ, मदन मोकाटे, समीर शेख आदी पदाधिकार्‍यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.शिर्डी विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाची पुन्हा एकदा नव्या जोमाने मोर्चेबांधणी सुरु झाली. पुष्पक रिसोर्ट येथे आयोजित कार्यक्रमात कॉ्ंग्रेस पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.

शिर्डी नगरपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याबाबतचा निर्णय देश व राज्यपातळीवर घेतला जाईल. मोदी-पवार भेटीत आश्चर्य वाटलं नसल्याचे त्यांनी सांगितले. शिर्डी नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे

आश्वासन त्यांनी दिले असून श्री साईबाबा संस्थानमध्ये लवकरच विश्वस्त मंडळाची नेमणूक केली जाणार असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!