Sunday, January 23, 2022
Home क्राईम

क्राईम

पानेगावात तिघांकडून एकास जीवे मारण्याची धमकी

नेवासा तालुक्यातील पानेगांव येथील शेतकरी  बाळासाहेब भाऊसाहेब नवगिरे यांना तिघा व्यक्तींनी शिवीगाळ करून टांबीच्या साह्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला.नवगिरे यांच्या फिर्यादीवरून पानेगावातील तिघांविरुद्ध सोनई पोलिस...

नेवासा तालुक्यातील बहीरवाडी येथे चोरी;मारहाण करून 1.66 लाखांचा ऐवज लंपास

नेवासा तालुक्यातील बहीरवाडी येथे दि.8 डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी घराचे कुलूप तोडून व घरातील व्यक्तींना मारहाण करून 1.66 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबद...

कार चोरुन विक्री करणाऱ्या चार आरोपींना नेवासा पोलीसांनी केली अटक

नेवासा भाड्याने केलेली गाड़ी चोरुन विक्री करणाऱ्या चार आरोपींना नेवासा पोलीसांनी पोटादा पोलीसांच्या मदतीने अटक केली आहे. याबाबद अधिक माहिती अशी की,दि. 19 नोव्हेंबर 2021 रोजी...

नेवासा पोलीसांकडुन दोन वर्षापुर्वीच्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींनाअटक

नेवासा दोन वर्षापुर्वीच्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना नेवासा पोलीसांनी अटक केली आहे. याबाबदची अधिकची माहिती अशी की,दि- २३.०६.२०१९ रोजी अशोक कारभारी पुंड (वय ३४ वर्षे) धंदा...

कोंबडीला दगड का मारला म्हणून विचारणा करण्यास गेल्याने जातीवाचक शिवीगाळ

श्रीगोंदा/प्रतिनिधी श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु येथे कोंबडीला मारलेल्या दगडाने कोंबडी मरण पावल्याने विचारणा करण्यास गेल्याने अनिल ऊर्फ राजेंद्र महादेव हराळ, सौ.छाया अनिल हराळ दोघे रा.निमगाव...

सरपंच दिनकर गर्जेवर खोटा गुन्हा दाखल करून बदनाम करण्याचा प्रयत्न

नेवासा तालुक्यातील आदर्शगाव वडुलेचे विद्यमान सरपंच दिनकर गर्जे यांचे नाव जाणूनबुजून खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेले असून जाणूनबुजून सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल करून त्यांना बदनाम करण्याचा...

नगर ब्रेकींग खळबळजनक: उपसभापतींच्या पतीने भूखंड देण्याचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतींच्या पतीवर बाजार समितीचा भूखंड देण्याचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. राजेंद्र...

एमबीए करणाऱ्या युवतीशी फेसबुक फ्रेंडकडून युवती दोनदा गर्भवती अन् पुढे..

माय महाराष्ट्र न्यूज: एमबीए करणाऱ्या युवतीशी फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेले. तिच्यावर बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती गर्भवती राहिल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून...
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!