अहिल्यानगर/प्रतिनिधी
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज बुधवार दि.११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता पंडित जवाहरलाल नेहरु सभागृह, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम २०२६-२७
साठीचा ऊस दर व ऊस उत्पादक शेतक-यांच्या मागण्यांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.



